जुगार अड्ड्यावर छापा; ६ जणांना पकडले

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : पांढरी मोहल्ल्यातील पडीत खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्डयावर कन्नड शहर पोलिसांनी रात्री छापा टाकून ६ जुगान्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व मोबाइलसह सुमारे ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जणांना ताब्यात घेण्यात आले. अटकेत घेतलेल्या आरोपींमध्ये रिजवान इब्राहिम शेख (रा. पांढरी मोहल्ला), सईद खान जमीर खान शेख सलीमोदीन (रा. टिळकनगर), गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या अवैध जुगार अड्डयावर एएसपी अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

शनिवारी (दि.१) रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक चांद मेंडके व सहायक फौजदार गणेश जैन है रात्रकालीन मिळालेल्या माहितीनुसार पांढरी मोहल्ल्यातील मयत लताबाई यांच्या मालकीच्या पडीत खोलीवर छापा टाकण्यात आला. रात्री सुमारे दीडच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली असता ८ जण तिरंट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. 

पोलिसांची चाहूल लागताच दोन जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले, तर उर्वरित पांढरी मोहल्ल्यात पोलिसांची कारवाई ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त राजा रशीद पठाण (रा. राजवाडा), आवेज हारून शेख (रा. इरफान अली मुस्ताक खिडकी का बंगला) व अली (रा. बड़ा बंगला) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाइल तसेच जुगारातील एकूण ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

दरम्यान, छाप्यावेळी पळून गेलेल्या इसमांची नावे मोहसीन शेख व अलियार खान (दोघे रा. पांढरी मोहल्ला) अशी असून त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी सहायक फौजदार गणेश जैन यांच्या फिर्यादीवरून कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आले.